औरंगाबाद जिल्ह्यात विवाहित महिलेची आत्महत्या

अनिल गाभूड
बुधवार, 10 एप्रिल 2019

पूजा ज्ञानेश्वर तांगडे (ता.चितेगाव, ता. पैठण) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.  येथील रामेश्वर आप्पासाहेब भंडारी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून रेणुका उर्फ पूजा ज्ञानेश्वर तागड ही आपल्या विहामांडवा येथे आईकडे बाळंतपणासाठी आलेली होती. येथे तिने घरी लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

विहामांडवा : विहामांडवा (ता.पैठण, जि.औरंगाबाद) येथील विवाहित महिलेने बुधवारी (ता. दहा) गळफास घेऊन आत्महत्या केली.  

पूजा ज्ञानेश्वर तांगडे (ता.चितेगाव, ता. पैठण) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.  येथील रामेश्वर आप्पासाहेब भंडारी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून रेणुका उर्फ पूजा ज्ञानेश्वर तागड ही आपल्या विहामांडवा येथे आईकडे बाळंतपणासाठी आलेली होती. येथे तिने घरी लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्याचे नेमके कारण समजले नाही. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप एकशिंगे करीत आहेत.

Web Title: married women suicide in Aurangabad