Ajit Pawar : शहीद वनंजे यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देगलूर भेटीत केले वंनंजे कुटुंबियांचे सांत्वन

Sachin Vananje : देशसेवेत कार्यरत असताना वीरमरण आलेल्या भारतीय सैन्यदलातील जवान सचिन वनंजे यांच्यावर देगलूर येथे ९ मे रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Indian Army Loses Brave Son: Final Farewell to Sachin Vananje
Indian Army Loses Brave Son: Final Farewell to Sachin VananjeSakal
Updated on

देगलुर : भारतीय सैन्यदलातील जवान सचिन यादवराव वनंजे हे देशसेवेच्या कर्तव्यावर असताना ता.६ मे रोजी त्यांना वीरमरण आले होते. त्यांच्यावर ता.९ मे रोजी सकाळी देगलूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले . शहीद सचिन वनंजे यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील दोन भाऊ पत्नी ,एक ८ महिन्याची मुलगी असा परिवार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com