Chh. Sambhajinagar : बोर्डाच्या परीक्षेत पेपरफुटी आणि मास कॉपीच्या घटना उघड झाल्या असून, परीक्षा केंद्रावर खासगी क्लासच्या शिक्षकांचीच नियुक्ती करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : बोर्डाच्या परीक्षेसाठी यंदा शासनाने कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, विभागात प्रत्येक पेपरला नवनवीन गैरप्रकार समोर येत आहेत.