Beed News: मस्साजोग ग्रामपंचायत निवडणूक जाहीर; २८ एप्रिलला मतदान, गावात राजकीय वातावरण तापले

Massajog Gram Panchayat Election Announced: मस्साजोग ग्रामपंचायतीची निवडणूक २८ एप्रिलला होणार असून गावात राजकीय हालचालींना वेग आला आहे. दिवंगत संतोष देशमुख यांच्या वारशामुळे निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार आहे.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: आदर्श कामांनी गावाची राज्यभर ओळख निर्माण करणारे आणि गावाला विविध पुरस्कार मिळवून देणाऱ्या दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या मस्साजोग (ता. केज) ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. २८ एप्रिलला मतदान आणि २९ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com