
बीड : आपल्या गावात विकास करणारे, विकास कामांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला शासनाचे अनेक पुरस्कार मिळवून देणारे मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व खुन ्रपकरणाचा निषेध आणि या ्रपकरणातील मुख्य आरोपींना अटक करुन या मागील मास्टर माईंड शोधण्याची मागणीसाठी शुक्रवारी (ता. १३) जिल्हाभरात कडकडीत बंद पाळण्यात आला.