Godown Fire : शॉर्टसर्किटमुळे मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग; लाखोंचे मंडप डेकोरेशनचे साहित्य जळुन खाक

चिकलठाणा परिसरातील हिना नगर येथे मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली.
Godown Fire by Electric Short Circuit

Godown Fire by Electric Short Circuit

sakal

Updated on

चित्तेपिंपळगाव - छत्रपती संभाजीनगर शहराजवळील चिकलठाणा परिसरातील हिना नगर येथे मंगळवार ता. ३ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण मंडप सजावटीचे साहित्य जळून खाक झाले असून ,लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com