
जेवळी : महाल वाहतूक करणाऱ्या चालत्या ट्रकला अचानक आग लागल्याने मालासह ट्रक जळून खाक झाली आहे. यावेळी प्रसंगावधानामुळे चालकासह दोघांचा जीव वाचला असून या ट्रक मधील मलासह जवळपास चोवीस लाखाचा नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी (ता.९) पहाटे साडेबाराच्या सुमारास जेवळी (ता. लोहारा) येथे घडले आहे.