ajit pawar
sakal
देगलूर - यावर्षी नैसर्गिक संकटामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे, याची जाणीव राज्य सरकारला आहे. म्हणूनच ३२ हजार कोटी रुपयाचे पॅकेज आम्ही शेतकऱ्यांना दिले आहे. ते लवकरच शेतकऱ्याच्या खातात थेट डीबीटी द्वारे पडणार आहे. संकटाच्या वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हे सरकारचे पहिले काम आहे.