Mobile Shop Theft : परभणीतील वसमत रस्त्यावरील एसएस मोबाइल शॉपमध्ये चोरीची घटना उघडकीस आली. सुमारे ७५ ते ८० लाखांचे मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक्स साहित्य चोरीस गेले.
परभणी : शहरातील वसमत रस्त्यावर असलेल्या एसएस मोबाइल शॉपमध्ये चोरी झाल्याची घटना गुरुवारी (ता. २२) सकाळी उघडकीस आली. घटनेत जवळपास ७५ ते ८० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.