Mayuri Bangar Hunger Strike : बांगरचे तिसऱ्या दिवशीही आंदोलन; कराडवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी
Mayuri Bangar Hunger Strike : मयूरी बांगर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू केलेले उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. त्यांनी वाल्मीक कराडावर दाखल केलेले खोटे गुन्हे राजकीय द्वेषातून...
बीड : मयूरी बांगर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू केलेले उपोषण तिसऱ्या दिवशी (ता. एक) बुधवारीही सुरूच आहे. वाल्मीक कराडावरील दाखल गुन्हे राजकीय द्वेषातून दाखल केलेले असून, ते मागे घ्यावेत, अशी त्यांची मागणी आहे.