tumor surgery
sakal
मराठवाडा
Chikalthana News : पोटातून काढला दहा किलोचा ट्यूमर
एका ४५ वर्षीय एका महिलेला असह्य पोटदुखी होत होती. श्वास घेण्यास त्रास होत होता. तपासणीअंती तिच्या पोटात तब्बल १० किलो वजनाचा प्रचंड कॅन्सर ट्यूमर (सारकोमा) आढळला.
चिकलठाणा - एका ४५ वर्षीय एका महिलेला असह्य पोटदुखी होत होती. श्वास घेण्यास त्रास होत होता. तपासणीअंती तिच्या पोटात तब्बल १० किलो वजनाचा प्रचंड कॅन्सर ट्यूमर (सारकोमा) आढळला.
चार तासांच्या शस्त्रक्रियेदरम्यान धूत हॉस्पिटल आणि इंटरनॅशनल ऑन्कोलॉजी कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या (आयओसीआय) डॉक्टरांनी पूर्णपणे तो बाहेर काढला. आता महिलेची प्रकृती स्थिर आहे.
