Mehkar Lonigavli POCSO Case: लोणी गवळी शाळेत तिसरीतील मुलींचा विनयभंग करणारा मास्तर ग्रामस्थांच्या ताब्यातून पोलिसांच्या स्वाधीन; जिल्ह्यात संतापाची लाट

तिसरीतील तीन विद्यार्थिनींचा विनयभंग; संतप्त पालक व ग्रामस्थांनी शाळेत घेराव घालून शिक्षकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले
बापाच्या वयाचा, पण कृत्य राक्षसी! चिमुकल्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन नराधम मास्तर करायचा अश्लील चाळे; ग्रामस्थांनी काढला 'फ्युज'.

बापाच्या वयाचा, पण कृत्य राक्षसी! चिमुकल्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन नराधम मास्तर करायचा अश्लील चाळे; ग्रामस्थांनी काढला 'फ्युज'.

Sakal

Updated on

मेहकर : तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थिनींशी नराधम शिक्षकाने अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना बुधवार, ८ एप्रिल सकाळी रोजी घडली. हे प्रकरण समजताच संतप्त ग्रामस्थांनी शाळा गाठून मास्तरला चांगलेच बदलून काढले. मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथे ही घटना घडली. जून महिन्यामध्ये हा शिक्षक सेवानिवृत्त होणार होता. मात्र त्याने विद्यार्थिनींची असभ्य वर्तन करून आपले उर्वरित आयुष्य बरबाद करून घेतले. या प्रकरणी डोणगाव पोलिसात शिक्षकावर विविध कलमांसह बाल लैंगीक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Crime
nagpur harsh aka ikka mahendra ramteke instagram death threat live in partner belatrodi police hudkeshwar police
Akola Crime News
Students were educated about the POCSO Act, safe social media use, emergency helpline numbers and cybercrime prevention.
Marathi News Esakal
www.esakal.com