

देगलूर हादरले! सणाच्या दिवशीच मजुराची जीवनयात्रा संपली; स्मशानभूमीजवळ गळफास घेऊन जीवन संपवले..
देगलूर : शहरातील मोमीन गल्ली येथील मारोती मष्णाजी अक्यमवार (वय ४५) या मजुरी करणाऱ्या कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच रविवारी दुपारी उघडकीस आली. ही घटना दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास देगलूर येथील स्मशानभूमीजवळ घडली.