MGNREGA: मनरेगा लाभार्थ्यांना दिलासा! सिंचन विहिरींचे अनुदान विनाअट देणार, विधानसभेत घोषणा, आमदार कैलास पाटील यांच्या मागणीला यश

Bharat Gogawale MGNREGA announcement: मनरेगा अंतर्गत पूर्ण झालेल्या वैयक्तिक सिंचन विहिरींना आता तांत्रिक अटींशिवाय थेट अनुदान; नेटवर्क व फोटो अपलोडच्या अडचणीवर विधानसभेत उपाय
MLA Kailas Patil's Demand Accepted; Government Assures Unconditional MGNREGA Subsidy

MLA Kailas Patil's Demand Accepted; Government Assures Unconditional MGNREGA Subsidy

esakal

Updated on

-दिलीप गंभिरे

कळंब : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांवर काम करणाऱ्या मजूरांची उपस्थिती नोंदविण्यासाठी गावांतील ग्राम रोजगार सेवकामार्फत मोबाईल एन.एम.एम.एस.या अँपचा वापर करून दिवसातून दोन वेळा सकाळी ६ ते ११ व दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत फोटो घेणे बंधनकारक केले आहे.ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या रोजगार सेवकांना मोबाईल देण्यात आलेला नाही.ज्या ग्राम रोजगार सेवकाकडे मोबाईल आहे.त्याच्या मोबाईलला ग्रामीण भागात नेट राहत नसल्यामुळे ग्रामीण भागात हे अँप चालत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही अट जाचक असून यामुळे वैयक्तिक लाभांच्या सिंचनविहिरी,गोठे आदी योजेनेला ब्रेक लागला आहे.त्यामुळे विनाअट वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी शेतकऱ्यांना पैसे द्यावेत अशी मागणी विधानसभेत आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Satej Patil Jayant Patil Maharashtra Political News
MLC Basavaraj Patil Says He Earned Friends Across Politics, Promises Welfare for All
New Rural Job Guarantee Scheme Offers 125 Days of Work and Higher Wages
Shivaji Patil supports Shaktipeeth Highway project
Marathi News Esakal
www.esakal.com