Bidkin News : बिडकीन शाळेत मध्यान्ह भोजन साहित्याची चोरी; ९०० विद्यार्थ्यांवर परिणाम

बिडकीन येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मध्यान्ह भोजन योजनेसाठी साठवून ठेवलेल्या अन्नसाहित्यावर अज्ञात चोरट्यांनी केले हात साफ.
Mid-Day Meal Supplies Stolen from Bidkin School

Mid-Day Meal Supplies Stolen from Bidkin School

sakal

Updated on

- रविंद्र गायकवाड

बिडकीन - येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मध्यान्ह भोजन योजनेसाठी साठवून ठेवलेल्या अन्नसाहित्यावर अज्ञात चोरट्यांनी हात साफ केल्याची धक्कादायक काल ता. १७ रोजी मध्यरात्री घडली असून आज ता. १८ रोजी सकाळी घटना उघडकीस आली आहे.

या प्रकारामुळे सुमारे ९०० विद्यार्थ्यांच्या दुपारच्या जेवण व्यवस्थेवर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com