Babasaheb Patil : ताफ्यात पोलिस सुरक्षाच नाही; मंत्र्यांची नाराजी
Maharashtra Politics : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या जिल्हा दौऱ्यात बर्दापूर ते धारूर दरम्यान त्यांचा ताफा पोलिस बंदोबस्ताशिवाय धावला. त्यामुळे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
बीड : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या जिल्हा दौऱ्यात बर्दापूर ते धारूर दरम्यान त्यांचा ताफा पोलिस बंदोबस्ताशिवाय धावला. त्यामुळे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. संदेश देऊनही ताफ्यात बंदोबस्त कसा नाही, असा प्रश्न पडला आहे.