Paithan Crime : अल्पवयीन मुलाचा भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करून खून; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पैठण शहरात एका अल्पवयीन मुलाचा भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक सोमवारी (ता. २) घटना घडली.
Amol Ahire

Amol Ahire

sakal

Updated on

पैठण - पैठण शहरात एका अल्पवयीन मुलाचा भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक सोमवारी (ता. २) घटना घडली. अमोल देवा अहिरे (वय-१७, रा. इंदिरानगर, पैठण) असे या खुन झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलाकडूनच हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाची गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com