Child Marriage : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; लग्नानंतर उघडकीस आला प्रकार, पाच जण अटकेत

Parbhani News : परभणी जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर लग्नापूर्वी अत्याचार झाल्याचे उघड झाले असून ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे आढळले.
Child Marriage
Child Marriagesakal
Updated on

पालम (जि.परभणी) : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे लग्न पूर्णा तालुक्यातील कानेगाव येथील एका तरुणासोबत लावण्यात आले होते. लग्नानंतर काही दिवसांतच मुलीचे पोट दुखत असल्याने तिची तपासणी केली असता ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे उघड झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com