Crime Against Women : अल्पवयीन मुलीवर हलगरा येथे अत्याचार
Police Investigation : निलंगा तालुक्यातील हलगरा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी औराद शहाजानी पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील हलगरा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत औराद शहाजानी पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता.२७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.