Jalna Crime: मुलीची छेड काढून वडिलांना बेदम मारहाण;चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, दोन जणांना अटक
Jalna News: घराबाहेर उभ्या असलेल्या मुलीची छेड काढून तिच्या वडिलांना बेदम मारहाण करत जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
जालना : घराबाहेर उभ्या असलेल्या मुलीची छेड काढून तिच्या वडिलांना बेदम मारहाण करत जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.