Jalna news : सोशल मीडियावरील चार वेगवेगळ्या अकाउंट्समधून आमदार अर्जुन खोतकर व त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी एका अल्पवयीन मुलाने दिल्याचे उघड झाले असून पोलिस तपास सुरू आहे.
जालना : सोशल मीडियावरील चार अकाउंटद्वारे आमदार अर्जुन खोतकर व त्यांचा मुलगा युवासेना राज्य सचिव अभिमन्यू खोतकर यांना एका अल्पवयीन मुलाने गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली आहे.