Jalna News: बेपत्ता १०७ महिलांचा लागला शोध; एकोणीस ठाण्यांसह ह्युमन ट्रॅफिकिंग पथकाची कामगिरी

Overview of the Missing Women Cases in Jalna: जालना पोलिसांनी मागील पाच वर्षांत बेपत्ता झालेल्या १०७ महिला आणि आठ मुलींचा शोध लावला. ह्युमन ट्रॅफिकिंग पथकाच्या कामगिरीमुळे बेपत्ता महिलांच्या प्रकरणांचा आकडा २०० वरून ९३ वर आला आहे.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

जालना: मागील पाच वर्षांपासून बेपत्ता झालेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ‘ऑपरेशन शोध’ मोहीम राबवत तब्बल १०७ बेपत्ता महिलांसह आठ मुलींचा शोध लावला आहे. त्यामुळे रेकॉर्डवरील बेपत्ता महिलांचे प्रमाण कमी झाले आहे.

प्रेमप्रकरण, घरातील वाद, रागाच्या भरात मुली व महिला घर सोडतात. अनेकवेळा १८ वर्षे पूर्ण असल्याने मुली प्रियकरासोबत पळून जातात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com