लोहगाव - पैठण तालुक्यातील लोहगाव येथुन छत्तीस तासापूर्वी बेपत्ता झालेला एका तरूणाने बाजार तळावरील सरकारी आडात जीवन संपविल्याची घटना घडली असून गुरूवार (ता. १४) दुपारी त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना नागरीकांच्या निदर्शनास आला. संतोष वसंत पाबळे (वय-३२) असे त्यांचे नाव आहे.