Nanded Administration Demand: हदगाव-हिमायतनगरचा किनवट अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात समावेश करू नका; नांदेडकडेच कायम ठेवण्याची आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची मागणी

हदगाव-हिमायतनगर तालुके नांदेड अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातच कायम ठेवावेत, किनवट कार्यालयात समावेश केल्यास नागरिकांवर प्रवास, खर्च व वेळेचा अतिरिक्त बोजा पडेल, अशी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची शासनाकडे मागणी
MLA Baburao Kadam Kohalikar demands retaining Hadgaon and Himayatnagar talukas under Nanded district instead of Kinwat

MLA Baburao Kadam Kohalikar demands retaining Hadgaon and Himayatnagar talukas under Nanded district instead of Kinwat

Sakal

Updated on

हिमायतनगर : हदगाव, हिमायतनगर या दोन्ही तालूक्याचा समावेश किनवट अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात न करता नांदेड अप्पर जिल्हा कार्यालयाकडे कायम ठेवावा. अशी मागणी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांचे मार्फत शासनाकडे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com