

Literary Renaissance: 32nd All India Budding Marathi Literary Conference to be Hosted in Dharashiv
Sakal
धाराशिव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 32 व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार कैलास घाडगे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील साहित्य संमेलन कार्यालयात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.