MLA Kailas Patil : सुरक्षा रक्कम जप्त करा, काम मार्गी लावा; येरमाळा-बार्शी मार्गाबाबत आमदार कैलास पाटील यांची अधिवेशनात मागणी
Yermala Barshi Road Construction : तालुक्यातील येरमाळा-बार्शी मार्गावरील येरमाळा घाट, मांजरा नदीवरील पूल आणि कन्हेरवाडी पाटीवरील पालखी मार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून लक्ष वेधले.
कळंब : तालुक्यातील येरमाळा-बार्शी मार्गावरील येरमाळा घाट, मांजरा नदीवरील पूल आणि कन्हेरवाडी पाटीवरील पालखी मार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून लक्ष वेधले.