

Gangapur Road Accident MLA Prashant Bamb Visits Family of Anganwadi Worker Anjali Tuplondhe and Offers Support
esakal
कायगाव : गंगापूर-वैजापूर रोडवरील मुद्देशवाडगाव फाट्यावर शुक्रवारी( ता.२३) आक्टोंबर रोजी झालेल्या रस्ता अपघातात मृत्यू पावलेल्या जामगाव (ता. गंगापूर) येथील अंगणवाडी सेविका स्व. अंजली कैलास तूपलोंढे यांच्या घरी आमदार प्रशांत बंब यांनी गुरुवारी (ता. ५) सकाळी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले व धीर दिला.