Opposition MLA Bias: जिल्हा नियोजन निधी वाटपात विरोधी आमदारांना सापत्न वागणूक; मराठवाडा दुष्काळ, शेतकरी प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरल्याचे स्वामींचे आरोप

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीऐवजी ‘तुमसे ना हो पायेगा’ आंदोलनाला उपस्थित राहून शेतकरी, बेरोजगार तरुण आणि मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नांना प्राधान्य दिल्याचे आमदार प्रवीण स्वामी यांचे स्पष्टीकरण
Prioritizing Farmers' Agitation Over DPDC Meeting

Prioritizing Farmers' Agitation Over DPDC Meeting

Sakal

Updated on

उमरगा : धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस मी अनुपस्थित राहिल्याने प्रसारमाध्यमांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे आणि निधी वाटपातील पक्षपातीपणामुळे शासकीय बैठकीपेक्षा जनतेच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे मला अधिक महत्त्वाचे वाटले, असे स्पष्टीकरण उमरगा-लोहारा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com