Sandeep Kshirsagar : आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली धमकी? लेखापालाची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

Bees News : आमदार संदीप क्षीरसागर यांनी लेखापाल गणेश पगारे यांना फोनवर शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पगारे यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.
Sandeep Kshirsagar
Sandeep Kshirsagarsakal
Updated on

बीड : आमदार संदीप क्षीरसागर यांनी सहायकाला घरी पाठवून त्याच्या मोबाइलवरून शनिवारी (ता. १२) धमकी आणि शिवीगाळ केल्याची तक्रार नगरपालिकेतील लेखापाल गणेश पगारे यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली. यासह वार करण्याची धमकीही आमदारांनी दिल्याचे पगारेंनी तक्रारीत म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com