
भोकरदन : बोगस बियाणे, मिरची पिकाची बोगस रोपे विक्री करणाऱ्या अनाधिकृत खाजगी रोपवाटिका, कृषी सेवा केंद्र आणि बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ तपासणी करून कठोर कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक व तालुका कृषी अधिकारी यांना दिल्या.