गेवराई - विधानसभा निवडणूकीत काका निवडून आल्यानंतर गेवराई ते भद्रा मारोती (रत्नपुर) पायी प्रवास (वारी) करणार असा संकल्प केलेल्या गेवराईच्या आमदार पंडितांच्या पुतण्यांकडुन नुकतीच या नवसाची पुर्तता केली असून, जवळपास दोनशे किलोमीटर पायी प्रवास करुन ते मारोतीच्या चरणी नतमस्तक झाले.