Suresh Dhas: मोठी बातमी! आमदार असूनही सुरेश धस, प्रकाश सोळंकेंना 'डीपीडीसी'त स्थान नाही

Ajit Pawar: आमदार सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांना वगळ्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, नमिता मुंदडा आणि पर्यायाने धनंजय मुंडे यांना नियोजन समितीच्या बैठकीत स्थान आहे.
Suresh Dhas
Suresh Dhas Sakal
Updated on

Dhananjay Munde: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे पहिल्यांदाच बीडमध्ये दाखल झाले आहेत. जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समिती अर्थात डीपीडीसीची बैठक होत आहे. मात्र या बैठकीच्या नामनिर्देशित सदस्यांमधून सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांना वगळण्यात आलेलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com