

Right to Water: MNS Agitation Forces Administration to Resolve Water Crisis in Takli Rajeray
Sakal
टाकळी राजेराय : गेल्या अनेक वर्षापासुन तहानलेल्या खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय येथिल समान वस्तीस तात्काळ पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी मनसेने आक्रमक भुमिका घेतल्यानंतर त्या वस्तिस पंचायत समितीच्या अधिकारी यांनी भेट देत जलजिवन मिशनच्या जलवाहीनितुन लवकरच पाणी पुरवठा सूरू करण्याच्या सूचना केल्या.