Phulambri News : फुलंब्रीत सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी २५ लाखाचा निधी देणार : खा. डॉ. कल्याण काळे

Library Opening : फुलंब्रीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याखालील सभागृहाचे रूपांतर सुसज्ज सार्वजनिक वाचनालयात करून खासदार डॉ. कल्याण काळे व आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.
Library Opening
Library Opening Sakal
Updated on

फुलंब्री : फुलंब्री शहरांमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या खाली असणाऱ्या सभागृहाचे सुशोभीकरण करून सुसज्ज सार्वजनिक वाचनालय उभारण्यात आले. या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन खासदार डॉ. कल्याण काळे व आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते रविवारी (ता.११) झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com