Women Safety
Women Safetysakal

Women Safety : बसमध्ये महिला कंडक्टरचा विनयभंग

Crime News : निलंगा-उदगीर बसमध्ये महिला कंडक्टरचा विनयभंग झाल्याची घटना घडली. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Published on

उदगीर : निलंगा येथून उदगीरकडे येणाऱ्या बसमध्ये महिला कंडक्टरचा अश्लील भाषेत शिवीगाळ करून हाताला धरून चिमटा घेऊन विनयभंग केला. याप्रकरणी मंगळवारी (ता.११) रात्री अकराच्या सुमारास उदगीर शहर पोलिस ठाण्यात विनयभंगाच्या कलमासह विविध कलमाखाली दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com