Parli Vaijnath News : परळीत दर सोमवारी मांस विक्रीला बंदी; पालिकेने घेतला निर्णय

वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या भावना लक्षात घेवून दर सोमवारी येथे मांस विक्री बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय परळी पालिकेने घेतला.
Meat Banned

Meat Banned

sakal

Updated on: 

परळी वैजनाथ - बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असलेल्या येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या भावना लक्षात घेवून दर सोमवारी येथे मांस विक्री बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय परळी पालिकेने घेतला आहे. असा निर्णय घेणारी परळी पालिका पहिली पालिका ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com