Sukhapuri Tragedy: सुखापुरीत विजेच्या धक्क्याने वानर पिल्लाचा मृत्यू; कळपाचा शोक, गावकऱ्यांचा अंत्यसंस्कारातून माणुसकीचा संदेश

वानरांच्या कळपाचा शोक, आईची व्याकुळ हाक आणि गावकऱ्यांचा मूक प्राण्याला दिलेला मानवी सन्मान
A monkey troop gathers around a dead infant after an electric shock incident in Sukhapuri, with the distressed mother staying close to her young one in an emotional wildlife moment.

A monkey troop gathers around a dead infant after an electric shock incident in Sukhapuri, with the distressed mother staying close to her young one in an emotional wildlife moment.

Sakal

Updated on

अशोक चांगले

सुखापुरी : स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास विजेच्या तारेला शॉक लागून वानराच्या पिल्लाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर मृत पिल्लाभोवती त्याच्या कळपातील अनेक वानरे जमून जणू आपल्या सहकाऱ्याच्या निधनाचा शोक करत असल्याचे हृदयस्पर्शी दृश्य सुखापुरी येथे पाहायला मिळाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com