Gangapur farmers: गंगापूर तालुक्यात मान्सून रखडल्याने शेतकरी चिंताग्रस्त; मृग नक्षत्रात पावसाची प्रतीक्षा, 15 जूननंतर पेरणीचा सल्ला

Agriculture experts advise sowing after June 15 in Gangapur: मान्सूनचा पाऊस रखडल्याने गंगापूर तालुक्यात खरीप हंगाम अनिश्चित; मृग नक्षत्र कोरडे जात असतानाच कृषी विभागाचा 15 जूननंतरच पेरणीचा सल्ला, दुबार पेरणीच्या धोक्याची शेतकऱ्यांना जाणीव करून देण्याचे आवाहन
Delayed Monsoon Impacts Farming Plans; Experts Urge Caution Before Sowing

Delayed Monsoon Impacts Farming Plans; Experts Urge Caution Before Sowing

esakal

Updated on

-जमील पठाण

कायगाव: नैऋत्य मान्सूनचे आगमन होऊनही गंगापूर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मृग नक्षत्र सुरू होऊनही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. हवामान खात्याकडून मिळणाऱ्या ‘तारीख पे तारीख’च्या अंदाजामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com