Bhokardan Crime : वडिलांची शेती नावावर करून आईला मारहाण करून घरातून बाहेर काढले; सख्या पाच मुलासह नातवावर गुन्हा दाखल

वडिलांच्या नावावर असलेली शेतजमीन पाच भावांनी संगमत करून नावावर करून घेतली.
Crime
crimeesakal
Updated on

पारध - वडिलांच्या नावावर असलेली शेतजमीन पाच भावांनी संगमत करून नावावर करून घेतली. व आई वडिलांचा सांभाळ न करता मारहाण करून घरातून काढून दिल्या प्रकरणी हिसोडा (ता. भोकरदन) येथील पाच मुलासह, नातवावर पारध पोलिसांनी शनिवारी (ता. 7) गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com