Accident News : नानेगाव शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक गंभीर

Pachod Accident News : पाचोड - पैठण रस्त्यावर नानेगाव शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एक जण ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी रात्री घडला.
Pachod Accident News
Pachod Accident Newssakal
Updated on

पाचोड : पैठणकडून पाचोडला जाणाऱ्या दुचाकीस पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पाचोड - पैठण रस्त्यावर नानेगाव पैठण शिवारात घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com