परतुर येथे मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलन

योगेश बरीदे
शुक्रवार, 20 जुलै 2018

परतूर (जालना) - परतूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण व इतर मागण्यासाठी शुक्रवारी (ता.20) सकाळी 11 वाजल्यापासून तहसील कार्यालया समोर धरने आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासन मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केले आहे. या वेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत या धरणे आंदोलनला सुरवात झाली. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाजातील युवक उपस्थित आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांची संख्या वरच्यावर वाढत होती.

Web Title: movement for the Maratha Reservation at Parrut