Kannad News : धनगरवाडीतील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला खासदार भुमरेंची भेट; मुलाला नोकरीसाठी प्रयत्न करण्याचे दिले आश्वासन

कन्नड तालुक्यातील धनगरवाडी येथील दिवंगत रामकृष्ण शंकर वाघचौरे या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची खासदार संदिपान भुमरे यांनी शनिवारी (ता. २६) भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
mp sandipan bhumare

mp sandipan bhumare

sakal

Updated on: 

कन्नड - तालुक्यातील धनगरवाडी येथील दिवंगत रामकृष्ण शंकर वाघचौरे या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची खासदार संदिपान भुमरे यांनी शनिवारी (ता. २६) भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची शेतशिवारात जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com