MPSC Result Delay: राज्यसेवा २०२४ अंतिम यादी अजूनही प्रलंबित; स्पर्धा परीक्षा देणारे तरुण हवालदिल

Aspirants Waiting Despite Completion of Exam Process: महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा २०२४ ची अंतिम निवड यादी अद्याप जाहीर नसल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता. दोन वर्षांची परीक्षा प्रक्रिया पूर्ण असूनही नियुक्त्या रखडल्या; बीड जिल्ह्यातील अनेक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची प्रतीक्षा वाढली.
MPSC Result Delay

MPSC Result Delay

esakal

Updated on

बीड: जिल्ह्यातील शेकडो तरुणांनी डोळ्यात तेल घालून पाहिलेले राज्‍यसेवेचे स्वप्न आता प्रशासकीय दिरंगाईमुळे धुळीस मिळताना दिसत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्‍यसेवा परीक्षा-२०२४ ची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊनही, अंतिम निवड यादी अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. या विलंबामुळे बीड जिल्ह्यातील अनेक गुणवंत उमेदवारांचा जीव टांगणीला लागला असून, त्यांच्यात तीव्र अस्वस्थता पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com