Parbhani: मृग नक्षत्रावर बळिराजाच्या आशा;खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाने दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

Farmers Pin Hopes on Mrig Nakshatra for Timely Rainfall: मृग नक्षत्राकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा वाढल्या आहेत. कृषी विभागाने घाईघाईने पेरणी न करता 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
Parbhani

Parbhani

esakal

Updated on

सेलू: मे महिन्यापासून सुरू झालेले रोहिणी नक्षत्र यंदा बहुतांश ठिकाणी कोरडेच गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा आता मृग नक्षत्रावर खिळल्या आहेत. जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी समाधानकारक पावसाची चिन्हे दिसत नसल्याने, खरीप हंगामाच्या तोंडावर बळिराजाची चिंता वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com