Chitegaon power supply news: २० फूट खोल खदानीत उतरून तंत्रज्ञांची धाडसी कामगिरी; पोहत जाऊन तुटलेली वाहिनी जोडत चितेगावचा वीजपुरवठा सुरळीत

२० फूट खोल खदानीत उतरून महावितरण तंत्रज्ञांची जीवावर उदार कामगिरी; तुटलेली ११ केव्ही वाहिनी जोडत चितेगावातील ११ औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत
Mission Chitegaon: How Two Brave Workers Fixed an Industrial Power Line Amidst Water

Mission Chitegaon: How Two Brave Workers Fixed an Industrial Power Line Amidst Water

Sakal

Updated on

रविंद्र गायकवाड

बिडकीन : चितेगाव परिसरात वादळी वाऱ्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या तंत्रज्ञांनी खदानीतील सुमारे २० फूट खोल पाण्यात उतरून पोहत जाऊन विजेची वाहिनी जोडण्याची धाडसी कामगिरी केली. या प्रयत्नांमुळे ११ औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com