Deglur Accident : देगलूर एसटी आगारात भीषण अपघात; बसच्या धडकेत मुख्य यांत्रिकी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

देगलूर एसटी आगारात बस दुरुस्ती दरम्यान भीषण अपघात; मुख्य यांत्रिकी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू, सहकाऱ्यांत हळहळ
Depot Tragedy: Chief Mechanic Madhav Shete Passes Away After Ramp Accident in Degloor

Depot Tragedy: Chief Mechanic Madhav Shete Passes Away After Ramp Accident in Degloor

Sakal

Updated on

देगलूर : येथील एसटी आगारातील यांत्रिकी विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा कामादरम्यान झालेल्या अपघातात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी ता.१७ रोजी घडली. या घटनेमुळे आगार परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com