MSRTC Employee Salarysakal
मराठवाडा
MSRTC Employee Salary : कर्मचारी वेतनासाठी राहणार वेटिंगवर; महामंडळाला अध्यक्ष कधी मिळणार?
Dharashiv : एसटी महामंडळाच्या अध्यक्षाची निवड प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांना वेतनासाठी वेटिंगवर राहावे लागत आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कळंब : एसटी महामंडळाच्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या वेतनासाठी वेटिंगवर राहावे लागणार आहे. महिन्याच्या ७ तारखेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या हातात त्यांचे वेतन पडत होते. कर्मचाऱ्यांना आधीच पगार तोकडा.

