Mahadev Munde Case : मुंडे कुटुंबीय डीवायएसपींच्या भेटीला, पोलिसांनी काय दिले आश्वासन?
Murder Investigation : सव्वा वर्षापूर्वी परळीत झालेल्या महादेव दत्तात्रय मुंडे यांच्या खुनाचा तपास आता अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले करत आहेत. सोमवारीमुंडे कुटुंबीयांनी चोरमले यांची भेट घेतली.
बीड : सव्वा वर्षापूर्वी परळीत झालेल्या महादेव दत्तात्रय मुंडे यांच्या खुनाचा तपास आता अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले करत आहेत. सोमवारीमुंडे कुटुंबीयांनी चोरमले यांची भेट घेतली.