
इस्लापूर : मोजे सावरगाव येथील ४० वर्षीय इसमाचा आर्थिक देवाण-घेवाणीच्या कारणाने अज्ञात चार इसमाने दगडाने ठेचून खून केल्याची घटना सावरगाव परिसरात घडली. असे सहायक पोलीस निरीक्षक उमेश भोसले, यांनी सांगितले घटनास्थळास उपविभागीय पोलीस अधिकारी किनवट मळगणे ,तसेच,स्वयंपथक ,फॉरेस्टिक टीम ,फिंगरप्रिंट, यांना सुद्धा पाचरण करण्यात आले होते. लवकरच आम्ही आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करणार आहोत असे सहायक पोलिसांनी सांगितले.