Shocking Case Near Sahastrakund in Kinwat
Sakal
ईस्लापूर : किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड जवळील केटी वेअर बंधाऱ्यात एका अज्ञात इसमाला मारून त्याचा मृतदेह फारीच्या गठोड्यात बांधून बंधाऱ्यात अज्ञात व्यक्तीने फेकला असावा असल्याची घटना आज रोजी मुरली गावकऱ्यांच्या निदर्शनात आल्याने येथील पोलीस पाटील ' यांनी पोलिसांना कळवले असता बिटरगाव पोलीसानी सदरील गठोड्यातील मृतदेह बाहेर काढून घटनास्थळाचा पंचनामा केला . सदरील इसमाला आठ दिवसापूर्वी घातपात करूण त्याचा मृतदेह पाण्यात फेकला असाव असल्याचे पोलीस व डॉक्टर लोकांचे मत असल्याचे कळते .